ATLAS COPCO INDIA COMPLETES PROJECT THAT BRINGS SAFE WATER TO 50,000 PEOPLE

 • admin
 • September 24, 2017

Pune – Atlas Copco a world-leading provider of sustainable productivity solutions announced the successful completion of a project that brings clean and safe water to communities of over 50 000 people in Maharashtra. The ‘Jaldoot’ project which runs across the state, was undertaken as a leading CSR (corporate social responsibility) initiative through the company’s voluntary employee initiative, Water for All.

Water for All’s Jaldoot project in Maharashtra has been undertaken in co-operation with the NGO Sevavardhini, and further roping-in a sizeable number of other NGOs, working in village communities. Over 40 people from 25 villages were selected and inducted into…

READ more..

जिल्ह्यातील महामार्गाच्या कामांना गती देणार: पालकमंत्री गिरीश बापट

 • admin
पुणे – जिल्ह्यात  सुरु असलेल्या  राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला गती देणार असून यासाठी विविध विभागांशी समन्वय साधत त्वरित कामे पूर्ण करावीत अशा सूचना राष्ट्रीय महामार्ग समन्वय समितीचे अध्यक्ष तथा पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिल्या.
राष्ट्रीय महामार्ग समन्वय समितीची पहिली बैठक  पुणे येथे पार पडली. या बैठकीला विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, जिल्हाधिकारी सौरभ राव,पुणे पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला, पुणे महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त प्रेरणा देशभ्रतार, पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता प्रवीण किडे, महावितरणचे मुख्य अभियंता नागनाथ इरवाडकर, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे एस.डी. चिटणीस यांच्यासह अन्य प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
रस्त्यांच्या कामाला गती…

READ more..

TRAVEL AND TOURISM FAIR STARTS IN PUNE

 • admin
 • September 23, 2017

Pune –  After successful events in Ahmedabad, Surat and Mumbai, the stage is now set for TTF Pune, the last leg of TTF West India series, which opens today at Seasons Mall (Galleria – Messe Global, level 2) at the Magarpatta city.

 

TTF Pune is geared to cater to the travel trade and frequent travellers in the city of Pune, before the peak Diwali and Winter seasons. Hundreds of travel trade visitors from Pune and its hinterland, and thousands of leisure travellers and corporates are expected to visit TTF.

READ more..

पीएनजी डायमंड्स अॅण्ड गोल्ड आता पीएनजी ब्रदर्स

 • admin

पुणे – हि-याचे सौंदर्य हे प्रत्येकाला वेड लावणारे असे असते. त्यामुळे हिरा आणि विश्वसनीयता हे नाते ओघानेच येते. हि-यांच्या या व्यवसायातील पिढ्यान् पिढ्यांचे एक विश्वसनीय नाव म्हणून पुणेकरांबरोबर संपूर्ण महाराष्ट्राला ‘पीएनजी डायमंड्स अॅण्ड गोल्ड’ हे नाव माहित आहे. हेच नाव आता नव्या रुपात सर्वांसमोर येत असून ‘पीएनजी ब्रदर्स’ या नव्या नावाने ते ओळखले जाणार आहे. या संदर्भातील औपचारिक घोषणा पीएनजी ब्रदर्सचे संचालक अक्षय गाडगीळ यांनी पत्रकार परिषदेत केली. पीएनजी ब्रदर्सच्या संचालिका पद्मिनी गाडगीळ, रोहन गाडगीळ, नुपूर गाडगीळ याबरोबरच सदिच्छा दूत (ब्रॅण्ड अॅम्बॅसिडर) अभिनेत्री प्रिया बापट आणि पीएनजी ब्रदर्सच्या मिडीया हेड अरुंधती भिडे यावेळी उपस्थित होते. पीएनजी ब्रदर्सच्या नवीन बोधचिन्हाचे अनावरणही यावेळी प्रिया बापट यांच्या हस्ते करण्यात…

READ more..

महाप्रबंधक ने  पुणे स्टेशन तथा कोचिंग डिपो का किया निरीक्षण

 • admin

पुणे – मध्य रेल के महाप्रबंधक डी. के शर्मा ने शुक्रवार को  पुणे स्टेशन का निरीक्षण किया. उन्होने पुणे स्टेशन में हाल ही में बने नये एंट्री गेट का निरीक्षण किया.  इस गेट से होनेवाली वाहनों की आवाजाही का भी बारीकी से जायजा लिया.  इसके बाद महाप्रबंधक ने रेलसुरक्षा बल द्वारा संचालित इंटीग्रेटेड सिक्युरिटी कक्ष का भी निरीक्षण किया.

 

इसके बाद उन्होने ड़ौरमेटरी, रिटायरींग रुम , फुड प्लाझा सहित विभिन्न यात्री सुविधाओं का निरीक्षण कर सफाई के लिये और ज्यादा ध्यान देने की आवश्यकता पर बल दिया. उन्होने घोरपडी स्थित ट्रेनों के मेंटेनन्स के कोचिंग डिपो में जाकर एक्सप्रेस गाडियों की पैन्ट्री कार तथा कोचेस का…

READ more..

मुलींनी स्मार्ट होण्यासाठी समाजातील सर्व लोकांनी स्मार्ट होण्याची आवशकता – पालकमंत्री गिरीश बापट

 • admin

पुणे –  मुलींना स्मार्ट करण्यासाठी समाजातील सर्व लोकांनी स्मार्ट होण्याची आवश्यकता असून या मुळे समाजाचा विकास होण्यास मदत होईल, असे प्रतिपादन अन्न व नागरि पुरवठा मंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी केले.

अल्पबचत भवन येथे पुणे जिल्हा परिषद, भारतीय जैन संघटना व सलाम मुंबई फाऊंडेशनच्यावतीने घेण्यात येणाऱ्या ‘स्मार्ट गर्ल टू बी हॅपी, टू बी स्ट्रॉग’ या दोन दिवसीय कार्यशाळेचे व तंबाखू मुक्त शाळा अभियानाची घोषणा व उद्घाटन समारंभादरम्यान ते बोलत होते. यावेळी खा. सुप्रिया सुळे, खा. अनिल शिरोळे, जलसंपदा राज्य मंत्री विजय शिवतारे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दौलत देसाई, भारतीय जैन…

READ more..

अ‍ॅड. शार्दुल जाधवर यांची राज्य युवा आघाडी अध्यक्षपदी नियुक्ती

 • admin
पुणे –  कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी घटस्थापनेच्या मुहूर्तावर जाहीर केलेल्या रयत क्रांती संघटनेच्या राज्य युवा आघाडी अध्यक्षपदी पुण्यातील न-हे येथील जाधवर ग्रुप आॅफ इन्स्टिटयूटचे उपाध्यक्ष अ‍ॅड. शार्दुल सुधाकरराव जाधवर यांची नियुक्ती झाली आहे.
शाहू सांस्कृतिक हॉल, कोल्हापूर येथे झालेल्या या कार्यक्रमात सदाभाऊ खोत, संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सुरेशदादा पाटील यांसह इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी संघटनेचा झेंडा, बिल्ला याचे अनावरण करुन कार्यकर्त्यांना शपथ देण्यात आली.
अतिशय कमी वयात युवा संसद या कार्यक्रमाच्या माध्यमातून युवकांना राजकारणात आणण्यासाठी ते नेहमी प्रयत्नशील असतात. त्यामुळे राज्यभरातील ग्रामीण भागातील युवकांशी अ‍ॅड. शार्दुल जाधवर यांची नाळ जोडलेली आहे. तसेच शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय कार्य करीत जाधवर ग्रुप आॅफ…

READ more..

महालक्ष्मी मंदिर सारसबाग हजारो विद्यार्थ्यांचे सामूहिक श्री सूक्त व अथर्वशीर्षपठण

 • admin
पुणे – आज शुक्रवारी सकाळच्या मंगलमय वातावरणात शंखाच्या आकाशात उमटणारा नाद … ढोल ताशाच्या गजरात विध्यार्थ्यांच्या मुखातून उमटत असलेल्या श्री सुक्त व अथर्वशीर्ष पठणाच्या नादस्वरात वातावरण पवित्रमय झाले होते.  आज शुक्रवारी सकाळी विविध शाळांमधील हजारो विध्यार्थ्यानी श्री सूक्त व अथर्वशीर्ष पठण सामूहिकरीत्या म्हटले.

श्री महालक्ष्मी मंदिर , सारसबाग नवरात्रोत्सव तर्फे आज सकाळी नवरात्रोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाची माळ विध्यार्थ्यांच्या सामूहिक पठणाने गुंफली . आज सकाळी पावसाच्या शक्यतेने हा कार्यक्रम मंदिरासमोरील रस्त्याऐवजी पुणे महापालिकेच्या गणेश कला क्रिडा रंगमंचाच्या सभागृहात घेण्यात आला.  या कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण होते,

आज पहाटे ५. ३० वाजल्यापासून विद्यार्थ्यांचा समूह गटागटाने कार्यक्रमाच्या ठिकाणी आला होता. विध्यर्थ्यांच्या गर्दीने संपूर्ण सभागृह…

READ more..

पुणे महिला नवरात्रौ महोत्सवाचा शानदार प्रारंभ 

 • admin
पुणे –  सध्याच्या काळात महिलांसाठी प्रसिद्धी माध्यमे मोलाची कामगिरी करीत आहेत, महिलांच्या कर्तृत्वाची दखल माध्यमांमध्ये घेतली जात असल्याने महिलांच्या पाठीवर कौतुकाची थाप पडत असल्याची भावना भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार मोना मेश्राम यांनी येथे व्यक्त केली. शिवाय आतापर्यंत दुर्लक्षित असलेल्या महिला क्रिकेटकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे,याकडेही त्यांनी लक्ष वेधले. 
 
यंदा १९व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या शिवदर्शन येथील प्रसिद्ध  श्री लक्ष्मीमाता मंदिराच्या प्रांगणात पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाचे उदघाटन मोना मेश्राम यांच्या हस्ते झाले,त्यावेळी त्या बोलत होत्या. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्त्या व कायाकल्पच्या सीमा वाघमोडे, अभिनेत्री माधवी मोरे, महोत्सवाच्या अध्यक्षा जयश्री बागुल, पुणे नवरात्रौ महोत्सवाचे आयोजक ,अध्यक्ष व माजी उपमहापौर आबा बागुल, निर्मला जगताप ,योगिता निकम आदींसह…

READ more..

पुण्यातील बंगाली समाजाचा ‘दुर्गोत्सव’ 25 सप्टेंबरपासून हडपसरमध्ये 

 • admin
पुणे – बंगाली समाजाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या ‘पूर्बो पूना सर्बजनीन दुर्गोत्सव 2017 चे आयोजन  25 सप्टेंबरपासून हडपसरच्या भोसले गार्डन येथे करण्यात आले आहे.
पारंपरिक बंगाली पद्धतीचा दुर्गोत्सव आणि धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असे या 6 दिवसीय उत्सवाचे स्वरूप आहे. 25 ते 30 सप्टेंबर दरम्यान हा उत्सव होणार आहे, अशी माहिती आयोजक संस्था ‘पूना बांगो सन्मिलनी’ आणि ‘पूर्बो पूना कालिबारी समिती’ च्या वतीने ‘दुर्गोत्सव समिती’चे अध्यक्ष सुबीर बिस्वास, ​सचिव अ​भिजित डे आणि खजिनदार सौरभ बसाक यांनी दिली. या उत्सवाचे हे 15 वे वर्ष आहे.
दुर्गामातेच्या भव्य प्रतिमेचे 25 सप्टेंबर रोजी भोसले गार्डन मैदानातील मांडवात पूजन करण्यात…

READ more..

Neutral Opinion

BIGGER THE VEHICLE BIGGER THE RESPONSIBILITY

RAJ GONSALVES   As usual today when I left from home to drop my daughter to school, I jus.. read more

Recent Comments

All rights reserved copyright ©2017
Visitor Count: 368967
Designed and maintained by Leigia Solutions