MAH: जिल्हास्तरीय सॉफ्टबॉल स्पर्धेत आझम कॅम्पस विजयी 

 • admin
 • October 8, 2017
 
 
पुणे – जिल्हा क्रीडा परिषद आणि पुणे पालिकेचा शिक्षण विभाग आयोजित जिल्हास्तरीय सॉफ्ट बॉल स्पर्धेत आझम कॅम्पस ने विविध गटात विजय मिळवला . 19 वर्षाखालील मुलींच्या गटात आबेदा इनामदार कनिष्ठ महाविद्यालयाने मॉडर्न  कनिष्ठ महाविद्यालयाचा 1-0 होमरनने पराभव केला . 17 वर्षाखालील मुलांच्या गटात अँग्लो उर्दू  हायस्कुल -कनिष्ठ महाविद्यालयाने सेंट व्हिन्सेंट संघाचा 15-3 होमरनने पराभव केला . 14 वर्षाखालील मुलांच्या गटात एम .सी . एस . इंग्रजी माध्यम प्रशालेने मॉडर्न महाविद्यालय शिवाजीनगर चा 8-1 होमरनने पराभव केला .14 वर्षाखालील मुलींच्या गटात  एम .सी . एस . इंग्रजी माध्यम प्रशालेने मॉडर्न महाविद्यालय गणेशखिंड चा 15-4 होमरनने पराभव केला
विजयी संघांचे  पी ए इनामदार…

READ more..

MAH: “आजातशत्रू” स्मृतिग्रंथातून रा. सू. गवई यांच्या कार्यकर्तुत्वावर प्रकाश

 • admin

 

–    माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील

पुणे – माजी राज्यपाल, महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती दिवंगत रा. सू गवई यांचे व्यक्तीमत्व चतु:रस्त्र होते. महाराष्ट्र विधीमंडळातील वि.स.पागे संसदीय प्रशिक्षण केंद्राच्यावतीने प्रकाशित करण्यात आलेला त्यांच्या जीवनावर आधारित“आजातशत्रू” हा स्मृतिग्रंथ त्यांच्या कार्यकर्तुत्वावर प्रकाश टाकणारा असल्याचे गौरोदगार माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी आज काढले.

महाराष्ट्र विधानमंडळाच्या सचिवालयातील वि. स. पागे संसदीय प्रशिक्षण केंद्रातर्फे माजी राज्यपाल, महाराष्ट्र विधानपरिषदेचे माजी सभापती दिवंगत रा. सू. उपाख्य दादासाहेब गवई यांच्या जीवनावर आधारीत “आजातशत्रू” हा स्मृतिग्रंथ प्रकाशित करण्यात आला आहे. या स्मृतिग्रंथात विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या लेखांचा समावेश करण्यात आला आहे. माजी राष्ट्रपती प्रतिभाताई यांच्या लेखाचाही या ग्रंथात समावेश आहे. वि. स. पागे संसदीय प्रशिक्षण केंद्राचे संचालक…

READ more..

THE WORLD CEREBRAL PALSY DAY WAS CELEBRATED IN SANCHETI HOSPITAL

 • admin
 • October 7, 2017

Pune – The World Cerebral Palsy day was celebrated in Sancheti Hospital by Physiotherapy Department on 7th October 2017. Approximately 80 Special children from the schools like Center for Special Education, Zep, Arambh, ShriSaiSevaPratishthan, etc. had participated in the function. Children enjoyed actively participating in the fancy dress competition along with mind-boggling dances, skits, and other cultural programs. Children were delighted to walk and wheel on the red carpet in the fancy dress competition. Students from Arambh and Sri SaiSevaPratishthan performed wholeheartedly by singing and dancing in the cultural program. Master ShreeshKulkarni performed a small part of famous Marathi play…

READ more..

पोलीस अधिकारी-कमर्चाऱ्यांचा विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी  यांच्या हस्ते सत्कार 

 • admin

पुणे –  महाराष्ट्र राज्य कर्तव्य मेळावा स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल कोल्हापूर परिक्षेत्रातील पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांचा विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी यावेळी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील, सांगली जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक दत्तात्रय शिंदे, अतिरिक्त जिल्हाधिकारी कविता व्दिवेदी, पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक सुवेझ हक यांच्यासह पोलीस विभागातील वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

महाराष्ट्र राज्य कर्तव्य मेळावा स्पर्धेत कोल्हापूर परिक्षेत्राला जनरल चॅम्पियनशीपही मिळाली आहे. याबद्दल विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी कोल्हापूर परिक्षेत्रातील सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. यावेळी घनशा:म रघुनाथ बल्लाळ सहय्यक पोलीस निरीक्षक सोलापूर ग्रामीण सुवर्णपदक (सायंटीफिक इन्व्हिस्टीगेशन फॉरेन्सिक सायन्स लेखी), संतोष सखाराम शिंदे- सुवर्णपदक (पोलीस पोर्टेट), रजत पदक (पोलीस…

READ more..

MAH: आंतरराष्ट्रीय भूशास्त्र सप्ताहानिमित्त विविध कार्यक‘म

 • admin
 • October 6, 2017
 
पुणे – द सेंटर फॉर एज्युकेशन ऍण्ड रीसर्च इन जीओसायन्स सीईआरजी आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे फर्ग्युसन महाविद्यालय यांच्या वतीने आंतरराष्ट्रीय भूशास्त्र सप्ताहानिमित्त ९ ते १४ ऑक्टोबर ‘जिओविक – 2017’ अंतर्गत विविध कार्यक‘मांचे आयोजन करण्यात आले आहे. 
या सप्ताहानिमित्त आयोजित ‘भूशास्त्र सर्वांसाठी’ हे प्रदर्शन आणि विविध कार्यक‘मांचे उद्घाटन सावित्रीबाई ङ्गुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. नितीन करमळकर यांच्या हस्ते सोमवार (9 ऑक्टोबर) रोजी सकाळी साडेदहा वाजता घोले रस्त्यावरील राजा रवी वर्मा आर्ट गॅलरीत करण्यात येणार आहे. शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. एन. जे. पवार, फर्ग्युसन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. जी. परदेशी, डॉ. आर. शंकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
सर्वसामान्य नागरिकांना भूशास्त्राची सोप्या…

READ more..

MAH: फर्ग्युसनमध्ये ‘जॉय ऑफ गिव्हिंग’ सप्ताह साजरा

 • admin
 
 
पुणे – डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या फर्ग्युसन महाविद्यालयात ‘जॉय ऑफ गिव्हिंग’ सप्ताहानिमित्त (2 ते 8 ऑक्टोबर) जागृती फउंडेशनच्या अंध मुलींसाठी विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. 
फाउंडेशनच्या प्रवक्त्या सकिना बेदी यांनी मार्गदर्शन केले. प्रत्येक व्यक्तिमध्ये कोणत्या ना कोणत्या स्वरुपात दुर्बलता असते. परंतु ती दिसून येत नाही. अंध व्यक्तिंमधील दुर्बलता प्रकर्षाने समोर येते. ती गोंजारत न बसता जिद्दीने आयुष्य जगण्यास शिकण्याची गरज असल्याचे मत श्रीमती बेदी यांनी व्यक्त केले. 
ओमकार धामणकर या अंध विद्यार्थ्याने गीतापठन केले. डॉ. सविता केळकर यांनी बाजा वाजवून दाखविला. महाविद्यालयातील मराठी, हिंदी, संस्कृत, फ्रेंच या भाषा भगिनींचे विद्यार्थी या कार्यक‘मात सहभागी झाले होते. 
पर्यवेक्षिका डॉ. सविता केळकर, मराठी विभागाचे प्रमुख…

READ more..

MAH: पुणे के स्कूल में छात्र ने किया शिक्षकों पर हमला

 • admin
 
– स्कूल में बाल काटकर आने को कहा तो गुस्से में शिक्षकों पर किया जानलेवा हमला
गुणवंती परस्ते
पुणे – पुणे में एक विद्यार्थी ने दो शिक्षकों पर इसलिए हमला कर दिया क्योंकि उसे स्कूल में बाल कटवाकर आने के लिए कहा था. विद्यार्थी इतना खफा हुआ कि उसने बाल काटने के बदले शिक्षकों पर ही तेज धार हथियार से वार करके गंभीर रूप से घायल कर दिया. दोनों शिक्षक जीवन मौत के बीच जूझ रहे हैं. 
 
पुणे के हवेली तहसील के वाडेबोल्हाई में एक ग्यारहवीं क्लास में पढ़नेवाले विद्यार्थी ने दो शिक्षकों पर शुक्रवार की सुबह 8 बजे के दौरान हमला…

READ more..

MAH: आबेदा इनामदार वरिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने दोन दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन 

 • admin
 
पुणे –  ‘महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एजुकेशन सोसायटी’च्या ‘आबेदा इनामदार वरिष्ठ महाविद्यालया’च्या ‘मायक्रोबायोलॉजि’ विभागाच्या वतीने दोन दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. 
 
‘इंजनिऊस ट्रेंड्स इन लाइफ सायन्सेस’ (INGENIOUS TRENDS IN LIFE SCIENCES) या विषयावर ही कार्यशाळा दिनांक 6 आणि 7 ऑक्टोबर रोजी होणार आहे. या कार्यशाळेचे उदघाटन शुक्रवार, 6 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता डॉ. पी .के.ढाकेफाळकर यांच्या हस्ते होणार आहे. हा कर्यक्रम डॉ ए आर शेख असेम्ब्ली हॉल मध्ये होईल, अशी माहिती कार्यशाळा समन्वयक गौरी देवस्थळे यांनी दिली. 
 
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सहयोगाने हि परिषद आयोजित केली आहे . भूतलावरील जीवंत प्राणांच्या आणि त्यांची परिसंस्था, पर्यावरणाचे…

READ more..

MAH: झिरो पेन्डन्सी अभियान राज्यभर राबविण्याचा ग्रामविकास विभागाचा निर्णय

 • admin

 

पुणे – कामकाजातील विलंब टाळून ठराविक कालमर्यादेत नागरीकांची आणि प्रशासकीय कामे निर्गत करून लोकाभिमुख व गतीमान प्रशासन देण्यासाठी पुणे विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांच्या संकल्पनेतून पुणे विभागात राबविण्यात येणाऱ्या “झिरो पेन्डन्सी”अभियानाची राज्यस्तरावर दखल घेण्यात आली आहे. या उपक्रमाची यशस्वीतता आणि उपयुक्तता विचारात घेवून त्याच धर्तीवर राज्यातील सर्व जिल्हा परिषद, पंचायत समित्यांमध्ये हा उपक्रम दि. 3 आक्टोबर 2017  पासून राबविण्याचा निर्णय ग्रामविकास विभागाने घेतला असून तसा शासन निर्णयही निर्गमीत करण्यात आला आहे.  

राज्यातील सर्व जिल्हा परिषदा व पंचायत समिती कार्यालयातील अभिलेखे आणि अभिलेख कक्षातील अभिलेख अद्ययावत करणे नागरीकांच्या व प्रशासकीय कामकाजात होणारा विलंब टाळून थकीत प्रकरणांचा निपटारा करणे  व विशिष्ट कालमर्यादेत प्रकरणे…

READ more..

राहुल देशपांडे यांच्या मैफलीचे रविवारी आयोजन

 • admin

पुणे – आपल्या सुरेल गायकीने युवापिढीत अभिजात शास्त्रीय संगीताची गोडी निर्माण करणाऱ्या सुप्रसिद्ध गायक राहुल देशपांडे यांच्या मैफलीचे सुरेखा कम्युनिकेशन्स प्रा. लितर्फे आयोजन करण्यात आले आहे. येत्या ८ तारखेला (रविवारी) सायंकाळी ६.३० वाजता राजाराम पुलाजवळील महालक्ष्मी लॉन्स येथे ही मैफल रंगेल.

‘राहुल देशपांडे लाईव्ह’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून राहुल देशपांडे हे शास्त्रीय, उपशास्त्रीय व भजन या संगीत प्रकारातील गायन रसिक पुणेकरांसमोर सादर करणार आहेत. राहुल देशपांडे यांच्याद्वारे सादर होणारे इंग्रजी गीत हे या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरेल. रांका ज्वेलर्स या कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक असून एकबोटे फर्निचर व निरामय वेलनेस सेंटर हे सह प्रायोजक आहेत. तर व्हीजीए डिजीटल प्रिंटर्स यांनी…

READ more..

Neutral Opinion

LET’S MAKE OUR ROADS SAFE: PART 2

RAJ GONSALVES   Practice What You Preach   Often we are told to practice what we preac.. read more

All rights reserved copyright ©2017
Visitor Count: 532705
Designed and maintained by Leigia Solutions