शुभं करोति कल्याणम् मधून नवा चेहरा प्रेक्षकांच्या भेटीला 

 • admin
 • November 22, 2017

पुणे – सिनेसृष्टीत वेगवेगळ्या विषयांवरील सिनेमांसोबत नवनवीन चेहरे ही रुपेरी पडद्यावर झळकताना दिसत असतात. तेजल भालेराव हा असाच एक नवा चेहरा लवकरच ‘शुभं करोति कल्याणम्’ या चित्रपटाच्या निमित्ताने रुपेरी पडद्यावर पदार्पण करणार आहे. शिक्षणाला केंद्रस्थानी ठेवून बालमजूरी सारखा महत्त्वाचा विषय या चित्रपटात हाताळण्यात आला आहे. विश्वकर्मा चित्रची प्रस्तुती असलेल्या ‘शुभं करोति कल्याणम्’ची निर्मिती दिपा भालेराव यांनी केली आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन शैलेन्द्रसिंह राजपूत यांनी केले आहे. येत्या ८ डिसेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.

तेजलचा हा पहिलाच सिनेमा असला तरी तिने आपल्या अभिनयाने यातील भूमिका समर्थपणे साकारली आहे. अश्विनी एकबोटे, सिया पाटील, नरेश बिडकर अशा अनुभवी कलाकारांसोबत तितक्याच तोडीचा अभिनय…

READ more..

डीईएस प्रायमरी स्कूल’मध्ये बाजाराचा दिवस

 • admin
पुणे – डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या ‘डीईएस प्रायमरी स्कूल’मध्ये बाजाराचा दिवस या उपक‘माचे आयोजन करण्यात आले होते. विविध प्रकारची धान्ये, कडधान्ये, मसाले, भाज्या, ङ्गळे खरेदीचा अनुभव विद्यार्थ्यांनी घेतला. मुळशी तालुक्यातील प्रगतीशील शेतकरी जगन्नाथ मगर, उल्हास बलकवडे यांची नेत्रा वेदपाठक यांनी मुलाखत घेतली. नांगरणी, कुळवणी, पाबर, पेरणी, पाणी देणे, ठिबक सिंचन, पाण्याचा वापर, खतांचा वापर, काढणी, ग‘ाहकापर्यंत शेती माल पोहोचवणे याविषयीची माहिती मुलाखतीतून मिळाली. कृषि उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष दिलीप खैरे यांची प्रमुख उपस्थिती होती. विद्यार्थ्यांना शेतीची प्रकि‘या माहिती व्हावी, अन्न निर्मितीसाठी लागणारी मेहनत आणि कालावधी माहिती व्हावा, अन्न वाया घालवू नये हा संस्कार रुजावा, खरेदीचा अनुभव मिळावा, व्यवहार ज्ञान वाढावे,…

READ more..

एक ही कुएं में गिरकर एक ही परिवार के लोगों की मौत

 • admin
 • November 21, 2017
जलगांव – महाराष्ट्र के जलगांव में एक ही परिवार की कुएं में गिरकर मौत हो गई. 11 वर्षीय बालक खेलते खेलते कुएं में जा गिरा, बच्चे को बचाने की कोशिश में मां भी कुएं में गिरकर मौत हो गई. इस घटना से पूरा परिसर हतप्रभ हो गया है. इस कुएं में गिरकर पहले भी इस परिवार के सदस्य की मौत हो चुकी है. मां-बेटे के एक साथ कुएं में गिरकर मौत होने से पूरा परिसर सदमे में है. यह घटना मंगलवार की दोपहर को घटी. जलगांव के आडगाव (चालीसगांव) में यह घटना दोपहर 3.30 बजे के करीब घटी. बेटे…

READ more..

अपने ढाई साल के बच्चे साथ नदी छलांग लगाकर महिला ने की खुदकुशी

 • admin
 • November 20, 2017

पुणे – पुणे में एक महिला ने अपने ढाई साल के बच्चे के साथ नदी में छलांग लगाकर आत्महत्या कर ली. पति के साथ घरेलू वाद विवाद के चलते पत्नी ने चलती ट्रेन से नदी में छलांग लगाकर जान दे दी. इस घटना में महिला की मौत हो गई, महिला की लाश को नदी से बाहर निकाल लिया गया है, पर अभी तक बच्चे की बॉडी नहीं मिल पायी है. पुणे के दापोडी परिसर में लोनावला से पुणे जा रही लोकल ट्रेन से अपने ढाई साल के बच्चे के साथ महिला आत्महत्या करने के लिए नदी में कूद गई….

READ more..

पुणे में पुल के निर्माणकार्य के दौरान क्रेन के गिरने से 9 मजदूरों की मौत

 • admin

गुणवंती परस्ते
पुणे- पुणे के पास भिगवण में पुल के निर्माणकार्य के दौरान एक बड़ा हादसा हुआ, क्रेन के पलटने से 9 मजदूरों की मौत हो गई है. भिगवण के पास अकोले गांव में नीरा-भीमा नदी जोड़ प्रकल्प के पुल निर्माण का कार्य शुरू चल रहा था, तभी अचानक क्रेन पलटी हो गई और 9 मजदूरों की जगह पर ही मौत हो गई. 

प्राप्त जानकारी के अनुसार निर्माणकार्य उपकरण और मजदूरों को ले जानेवाला बॉक्स नीचे गिरने से मजदूरों की मौत हो गई. करीबन 200 से 250 फुट ऊपर से ट्रॉली बॉक्स गिरने से मजदूरों की मौत हो गई. यह…

READ more..

महिला पुलिस कर्मचारी ने पुलिस स्टेशन में ही की आत्महत्या की कोशिश

 • admin
 • November 17, 2017
गुणवंती परस्ते
पुणे – प्रेमी की आत्महत्या की खबर सुनते ही महिला पुलिस कर्मचारी ने पुलिस स्टेशन में ही फांसी लगाने की कोशिश की. इस घटना से पूरा पुलिस विभाग हिल गया है. यह घटना पुणे के तलेगांव दाभाडे पुलिस स्टेशन में घटी. प्रेमिका द्वारा शादी के लिए इंकार करने की बात से खफा होकर प्रेमी द्वारा जहर खाकर आत्महत्या करने की घटना घटी थी, आत्महत्या की खबर सुनते ही महिला पुलिस कर्मचारी ने निराश होकर पुलिस स्टेशन में ही आत्महत्या करने की कोशिश की. एक सहयोगी महिला पुलिस कर्मचारी की मदद से प्रेमिका को आत्महत्या करने से बचा लिया…

READ more..

क्रांतीवीर वस्ताद लहुजी साळवे यांचे स्मारक उभारणार : मुख्यमंत्री

 • admin

पुणे – क्रांतीवीर वस्ताद लहुजी साळवे यांचे स्वातंत्र्य काळातील योगदान अनेकांना प्रेरणा देणारे होते. ते केवळ एका समाजाचे नेते नव्हते तर संपूर्ण देशासाठी आदर्शवत होते. त्यांचे उचित स्मारक तर शासन निर्माण करीलच परंतु त्यांचे जीवन कार्य आजच्या पिढीला माहित होण्याच्या दृष्टीने त्यांच्या जीवनावर आधारित चित्रपट तयार करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केली.

क्रांतीवीर वस्ताद लहुजी साळवे राष्ट्रीय स्मारक समिती पुणे यांच्या वतीने संगमवाडी येथे आयोजित जयंती उत्सव कार्यक्रमप्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते. सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, खासदार अनिल शिरोळे, आमदार भीमराव तापकीर, अशोक लोखंडे, विजयराव काळे, कैलास सोनटक्के, आदींची यावेळी प्रमुख…

READ more..

मुलांत आरोग्य संस्कृती रुजविण्याची गरज – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन : मुलांतील स्थूलपणाविरोधातील चळवळीचे उद्घाटन

 • admin

 पुणे – सुदृढ भारताच्या जडणघडणीसाठी मुलांना लहानपणांपासून आरोग्य विषयक साक्षर करायला हवे, आरोग्य संस्कृती रुजवायला हवी, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज मुलांतील स्थूलपणाविरोधातील चळवळीचे उद्घाटन झाले त्यावेळी ते बोलत होते. पुण्यातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृहात हा कार्यक्रम झाला. यावेळी पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वासराव देवकाते, खासदार अनिल शिरोळे, रोटरी क्लबचे अभय गाडगीळ, डॉ. जयश्री तोडकर, नवनीत प्रकाशनचे सुनील गाला, संदेश गुप्ता आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘आपली जीवनशैली आणि जेवण शैली या दोन्हीत बदल झाले आहेत. त्यामुळे आपल्या मुलांना लठ्ठपणाच्या विकाराने घेरले आहे. मात्र समाजात…

READ more..

तीन दिवसीय सुपरक्रॉस पुणेकरांना थक्क करण्यास सज्ज

 • admin
 • November 16, 2017

पुणे – पुणे इन्व्हिटेशनल  सुपरक्रॉस लीग 2017 च्या चौथ्या आवृत्तीत अव्वल मानांसाठी सात संघ, 11 आंतरराष्ट्रीय रायडर्स आणि 53 भारतीय रायडर्स झुंजणार असून ही स्पर्धा  रॉयल पाम्स, मुंढवा, पुणे येथे 17 ते 19 नोव्हेंबर 2017 या दरम्यान होणार आहेत.

 

तीन दिवसांच्या घडामोडींनी भरलेल्या रेसिंग स्पर्धा ठरणारी ही स्पर्धा क्रीडारसिकांना नक्कीच खिळवून ठेवेल कारण अव्वल रायडर्स यात आपली कौशल्ये दाखवतील आणि एकमेकांवर वरचढ ठरण्याचा प्रयत्न करतील.

सुरूवातीला सर्वांच्या नजरा विद्यमान विजेते भल्ला रॉयल आणि त्यांच्या रायडर्सवर असतील. यात श्रेष्ठ आणि प्रतिभावान रायडर हरित नोआ हाही सक्रिय असेल. अरान्हा रेसिंगचा भाग असताना तो 2014च्या आवृत्तीत अजिंक्य ठरला होता. हरित हा आता नवीन प्रवेश करणाऱ्या इंक रेसिंगचा भाग आहे. तसेच श्रीलंकेचा इशान दसनायके याच्यावरही लक्ष ठेवावे लागेल, तो भारतीय सुपरक्रॉस रेसिंगचा…

READ more..

आॅस्ट्रियामधील परिषदेत डॉ.विकास आबनावे यांचा विशेष सन्मान 

 • admin
पुणे –  योगातून कर्मात कौशल्य येते, याचा वैज्ञानिक पुरावा मिळाला आहे, असे सांगत पुण्यातील महाराष्ट्र विद्यार्थी सहाय्यक मंडळाचे सेक्रेटरी डॉ.विकास आबनावे यांनी आॅस्ट्रियामध्ये आयोजित आंतरराष्ट्रीय पर्यायी चिकित्सा पद्धती याविषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेत जगभरातील डॉक्टरांना मार्गदर्शन केले. डॉ.आबनावे यांनी भारताचे प्रतिनिधीत्त्व करीत परिषदेत सहभागी झालेल्या ६१ देशांतील वैद्यकीय तज्ज्ञांना ओंकार साधना आणि ध्यानाची प्रक्रिया सप्रयोग शिकविली. 
वैद्यकीय क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या तज्ज्ञांची परिषद युरोपमधील व्हिएन्ना येथे नुकतीच पार पडली. यावेळी भारताकडून डॉ.आबनावे यांच्यासह संयोजन समितीच्या सदस्या जगप्रसिद्ध अ‍ॅक्युपंक्चरतज्ज्ञ सुमिता सातारकर, डॉ.जितेंद्र आर्या, प्रथमेश आबनावे आदी सहभागी झाले होते. स्त्रियांच्या वंधत्त्वावर योग आणि निसर्गोपचाराचा उपचार याविषयावर डॉ.आबनावे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. 
डॉ.विकास आबनावे म्हणाले, योगामधील…

READ more..

Neutral Opinion

LET’S MAKE OUR ROADS SAFE: PART 2

RAJ GONSALVES   Practice What You Preach   Often we are told to practice what we preac.. read more

All rights reserved copyright ©2017
Visitor Count: 532683
Designed and maintained by Leigia Solutions