दिव्यदृष्टीचा दैदिप्यमान ज्ञानदीप या ग्रंथाचे प्रकाशन

 • admin
 • November 16, 2017
पुणे – “गणपत महाराज जगताप यांच्या जीवनावर लिहिलेला हा ग्रंथ खर्‍या अर्थाने वारकरी संप्रदायाला भूषणास्पद ठरणार आहे. जगताप यांचे जीवन हाच खरा संदेश आहे. नेत्रहीन असूनसुद्धा त्यांनी ज्ञानेश्‍वरी, गाथा, भगवद्गीता मुखोद्गत केलेली आहे. त्यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकणारा हा ग्रंथ समाजाला योग्य दिशादर्शक ठरेल.”असे मत ह.भ.प. डॉ. तुकाराम महाराज गरूड, ठाकुरबुवा दैठणेकर यांनी व्यक्त केले. 
विश्‍वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे, भारत व श्रीक्षेत्र आळंदी-देहू परिसर विकास समिती यांच्या संयुक्त विद्यमाने ‘श्रीसंत ज्ञानेश्‍वर-तुकाराम ज्ञानतीर्थ’,विश्‍वरूप दर्शन मंच, श्रीक्षेत्र आळंदी येथे संत शिरोमणी तत्त्वज्ञ श्री ज्ञानेश्‍वर माऊली यांच्या 721 व्या…

READ more..

Enjoy the long winter nights with Level 12@ DoubleTree by Hilton Pune Chinchwad

 • admin

 Pune – Pune is always filled with upbeat nightlife hotspots and DoubleTree by Hilton Pune Chinchwad is just the place to be. Level 12 is a vibrant rooftop restaurant which will enthral you to spend splendid evenings with your loved ones. The beautiful outdoor seating restaurants with great ambience will definitely give you total gastronomic satisfaction with lively music.

Highway Chicken Tikka, Seekh Kebab, Malai Drums of Heaven to the all-time favourite butter Chicken, dal makhni are all part of the new menu. Whether it’s taking a break, grabbing a drink or craving for yummylicious food- this winter level 12 is the place to be!

READ more..

`इनोव्हेशन एक्स्पो 2017’चे 8, 9 डिसेंबर रोजी आयोजन

 • admin
 
पुणे –  दि इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ लायन्स क्लब्ज डिस्ट्रिक्ट 3234 डी 2 च्या लायन्स फोरम फॉर इनोव्हेशन्स आणि ऑटोमोटिव्ह कंपोनंट मन्युफॅक्चरर्स असोसिएशन (एसीएमए) यांच्यातर्फे ‘लायन्स इनोव्हेशन एक्स्पो 2017’चे आयोजन करण्यात आले आहे. दि. 8 व 9 डिसेंबर 2017 या दोन दिवशी सेनापती बापट रस्त्यावरील हॉटेल जेडब्ल्यू मेरियट येथे हे प्रदर्शन भरणार आहे. इनोव्हेटर्स आणि गुंतवणूकदार यांना एकाच व्यासपीठावर आणून समाजाच्या विकासासाठी योगदान देण्याच्या उद्देशाने हे प्रदर्शन आयोजिले आहे.
 
विज्ञान-तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, कृषी, अन्न व प्रक्रिया, वैद्यकीय यासह विविध क्षेत्रातील इनोव्हेशन्स या प्रदर्शनात यावेत. तसेच इनोव्हेटर्सना आपले इनोव्हेशन सादर करुन योग्य गुंतवणूकदार जोडून द्यावा, हा यामागचा उद्देश आहे. या प्रदर्शनामुळे इनोव्हेटर्सना आपले…

READ more..

देशातील पहिल्या इंडस्ट्रीअल पार्कचे रांजणगाव एमआयडीसीत उद्घाटन 

 • admin

पुणे – देशात महाराष्ट्राला उद्योजकांची गुंतवणुकीसाठी सर्वाधिक पसंती आहे. पुणे हे राज्याचे स्टार्ट अप हब असून जर्मनीपाठोपाठ चीनच्या अनेक कंपन्यांनी महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केलेली आहे. हायर इंडिया इंडस्ट्रीअल पार्कच्या माध्यमातून या परिसरात रोजगार निर्मिती बरोबरच विविध करांच्या रूपाने महसुलातही मोठी वाढ होणार आहे. या पार्कच्या माध्यमातून भारत आणि चीनचे औद्योगिक संबंध अधिक दृढ होतील,असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज व्यक्त केला.

रांजणगाव एमआयडीसीतील हायर इंडस्ट्रीअल पार्कचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले,त्यावेळी ते बोलत होते. यावेळी हायर ग्रुपचे कार्यकारी अध्यक्ष लियांग हॅशन, हायर इंडीयाचे व्यवस्थापकीय संचालक साँग युजुन, हायर इंडीयाचे अध्यक्ष इरीक ब्रगॅन्झा, आमदार बाबुराव पाचर्णे उपस्थित होते.

READ more..

जागतिक सहिष्णुता सप्ताहाचा समारोप सोहळा संपन्न

 • admin
पुणे : विश्‍वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे व श्रीक्षेत्र आळंदी-देहू परिसर विकास समिती यांच्या संयुक्ुत विद्यामानेे संत शिरोमणी श्री ज्ञानेश्‍वर महाराज यांचा ७२१ वा संजीवन समाधी सोहळा व जागतिक  सहिष्णुता सप्ताहाचा समारोप विश्‍वरूपदर्शन मंच, श्रीक्षेत्र आळंदी येथे आज दुपारी १२.०० वाजता लाखो वारकर्‍यांच्या उपस्थितीत पार पडला. इंद्रायणी नदीच्या दोन्ही तीरावरील लाखो वारकर्‍यांनी गुलाल, बुक्का व फुलांची ओंजळ वाहून ज्ञानेश्‍वर माऊलीेचे भावपूर्ण  स्मरण केले. भजन करून नामस्मरणाचा गजर केला. या वेळी विश्‍वरुप दर्शनमंचावर घंटानाद करण्यात आला. विश्‍वशांती केद्राच्या वतीने लाखो वारकर्‍यांना महाप्रसाद देण्यात आला.
तत्पूर्वी ह.भ.प.डॉ.सुदाम महाराज पानेगांवकर यांनी काल्याचे कीर्तन केले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दहीहंडी फोडण्यात आली. याद्वारे शेकडो…

READ more..

लियो क्लब आॅफ पूना नेचर लव्हर्सतर्फे एपिक कार्निव्हल 

 • admin
 • November 15, 2017
 
पुणे –  अंधा-या आयुष्यात चिमुकल्या बोटांनी एकमेकांना मैत्रीचा हात देत प्रकाशवाटा प्रज्वलित करणा-या दृष्टीहिन मुलांसह चेह-यावरील निरागस हावभावांनी आजूबाजूला असलेल्या मित्रांच्या मनातले भाव जाणणा-या मूकबधिर आणि कर्णबधिर मुलांनी गंमत जत्रेत सहभागी होत गमतीच्या खेळांचा मनमुराद आनंद लुटला. फेस पेटिंगमधून झालेला स्वत:चाच विदूषकाचा चेहरा आरशामध्ये पाहण्यासोबतच अगदी फोटो कॉर्नरमध्ये मनमोकळे हास्य करीत सेल्फी काढणारे हे विशेष तारे बालदिनी जमिन पर अवतरल्याचा भास होत होता. 
लियो क्लब आॅफ पूना नेचर लव्हर्स  या संस्थेतर्फे विशेष मुलांना बालदिनाचा आनंद मिळवून देण्याकरीता एपिक कार्निव्हलचे आयोजन स्वारगेटजवळील ओसवाल बंधू कार्यालयात करण्यात आले. यावेळी समाजकल्याण अधिकारी प्रविण कोरगंटीवार, शाम झंवर, राजकुमार अग्रवाल, कैलाश झंवर, जगदीश…

READ more..

अच्छे पर्यावरण के लिये वृक्षारोपन आवश्यक

 • admin
पुणे –  “सभी के स्वस्थ जीवन के लिये अच्छे पर्यावरन कि जरुरत है. ग्लोबल वॉर्मिंग, अकाल, पानी कि कमी जैसे समस्यायोंके उपर रोक लगाने के लिये हं सब को पर्यावरण संतुलित रखना चाहिये. इसके लिये हमे वृक्षारोपन कराना चाहिये, ऐसा प्रतिपादन राज्य राखीव पोलीस दल (एसआरपीएफ) के प्रमुख सारंग आवाड ने किया. “
 
राउंडटेबल इंडिया पुने चॅप्टर १५ कि और से राज्य राखीव पोलीस दल (एसआरपीएफ) के परिसर मे वृक्षारोपन किया गया. इस समय राउंड टेबल इंडिया पुणें के चेअरमन देवेश जाटिया, उपाध्यक्ष कपिल…

READ more..

राउंड टेबल इंडियातर्फे बालदिनी आयोजित चित्रकला स्पर्धेत 2000 विद्यार्थी सहभागी

 • admin
 
पुणे –  डोंगरातून उगवणारा सूर्य… निसर्गाचे सौंदर्य… पक्षी-प्राण्यांचे जीवन… श्रीगणेश, शिवाजी महाराज यांसह इतरांची रेखाचित्रे… बेटी पढाओ-बेटी बचाओ… आकाश गंगा.. ग्रह-तारे… हे सगळे साकारले विद्यार्थ्यांच्या कुंचल्यातून. निमित्त होते, बालदिनानिमित्त राऊंड टेबल इंडिया पुणे चॅप्टर 15     तर्फे आयोजित ‘तारे जमीन पर…’ चित्रकला स्पर्धेचे!
 
वडकी येथील नूतन विद्यालय, उरुळी देवाची येथील समता विद्यालय आणि आदर्श हायस्कुल या शाळांमध्ये ही स्पर्धा आयोजित करण्यात आली. तिन्ही शाळांतील मिळून सुमारे 2000 विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला. पाचवी ते 10 वीचे विद्यार्थी यामध्ये सहभागी झाले होते. संस्थेतर्फे विद्यार्थ्यांना ड्रॉईंग पेपर, रंगाचे खडू देण्यात आले होते. एक तासाच्या वेळेत आपल्या मनातील कोणतेही चित्र कागदावर उतरवायचे…

READ more..

Radisson Blu Pune Hinjewadi Gets Christmas Ready with Cake Mixing Ceremony

 • admin

Pune – Radisson Blu Pune Hinjewadi organised its first ever cake mixing ceremony to mark the start of the Christmas season. The event was graced by food bloggers from the city and women who are breaking grounds in their respective industries. The event also saw the presence of Mrs 

Maharashtra 2016 – Mrs Shipla Ojha, Ms Commonwealth Asia-Pacific 2016 and the finalist of India’s Next Top Model Season 03- Ms Shweta Raj, Ms Citadel Pune 2016 – Ms Trisha Mukherjee, Ms Citadel Pune 2017 – Ms Priya Singh and Mrs Aishwarya Shende – who won the title of The Most…

READ more..

खेळाडूंच्या मातांना वीरमाता जिजाऊ पुरस्कार प्रदान  

 • admin
 
पुणे –  राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर यशस्वी खेळाडूंचा सन्मान अनेकदा केला जातो. परंतु त्यांना घडविणाºया माता देखील तितकीच महत्त्वपूर्ण कामगिरी बजावत असतात. अशा क्रीडा क्षेत्रातील २१ खेळाडूं्च्या मातांचा सन्मान क्रीडा भारती आणि  सहकार भारती यांच्या संयुक्त विद्यमाने वीरमाता जिजाऊ पुरस्कार देऊन करण्यात आला. 
यावेळी अर्जुन पुरस्कार विजेते शांताराम जाधव, क्रीडा भारतीचे अखिल भारतीय महामंत्री राज चौधरी, विद्याधर अनास्कर, अ‍ॅड. सुभाष मोहिते, संजय लेले, मिलींद काळे, क्रीडा भारती पुणेचे अध्यक्ष शैलेश आपटे, विजय रजपूत, प्रदिप अष्टपुत्रे, शकुंतला खटावकर, उमेश बिबवे, चिन्मय खरे आदी उपस्थित होते. सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप होते. 
 
शांताराम  जाधव म्हणाले, क्रीडा क्षेत्रात करीअर करायचे असेल तर आधी शरीर…

READ more..

Neutral Opinion

LET’S MAKE OUR ROADS SAFE: PART 2

RAJ GONSALVES   Practice What You Preach   Often we are told to practice what we preac.. read more

All rights reserved copyright ©2017
Visitor Count: 532700
Designed and maintained by Leigia Solutions