Select Page

MAH: मुंबई गोवा महामार्गावर अपघात; पोलादपूर येथे टेम्पो दरीत कोसळला, ५ ठार 

MAH: मुंबई गोवा महामार्गावर अपघात; पोलादपूर येथे टेम्पो दरीत कोसळला, ५ ठार 
 
पोलादपूर
मुंबई गोवा महामार्गावर पोलादपूर तालुक्यातील आडावळे पोफळ्याचा मुरा गावाजवळ काल टेम्पोला भीषण अपघात झाला आहे. या अपघातातील टेम्पो ५०  फूट खोल दरीत कोसळला आहे. अपघातात तीन पुरुष जागीच ठार झालेत तर एक महिला पोलादपूर ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी नेतानाच मरण पावली आहे. यात १६ प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना पितळवाडी प्राथमिक आरोग्य केंद्र व पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  यापैकी पाच जणांना महाड ट्रामाकेअर हास्पिटलमध्ये हलविण्यात आले आहे. हे सर्व लोक टेम्पोत बसून साकरपुडा कार्यक्रमाला जात होते.  

About The Author

Team TNV

The author is a senior Journalist working in Goa for last one and half decade with the experience of covering wide-scale issues ranging from entertainment to politics and defense.

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Site Hits

980415

Youtube

Share This